आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१०० कोटीत तयार होईल उदयपुरचे प्रताप गौरव केंद्र, २९ महापुरुषांच्या मूर्त्या लागतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपुर - हे छायाचित्र आहे राजस्थानच्या उदयपूरातील १०० कोटी रुपये खर्चून तयार होत आहे एक अद्वीतीय प्रताप गौरव केंद्र. याचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सर संघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केला. प्रताप गौरव केंद्र ९ डीसेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुले होईल. यास पाहण्यासाठी १०० रुपयाचे शुल्क निश्चित केले गेले आहे. केंद्रात मेवाड राज्याचे बप्पा रावळ, महाराणा कुंभ, महाराणा सांगा, महाराणी पद्मिनी, मीराबाई, पन्नाधाय, उदयसिंह, भीलू राणा पूंजा, भामाशाह, महाराणा प्रताप सह २९ महापुरुषांच्या मूर्त्या लावल्या गेल्या आहेत. केंद्राच्या एका भागात लाईट अॅण्ड साउंड शो दाखविण्याचीही व्यवस्था आहे. येथे महाराणा प्रताप यांची ५७ फूटाची बैठ्या मुद्रेतील सर्वात मोठी मूर्ती यापूर्वीच टायगर हिलवर स्थापित केली गेली आहे. भारतमातेचे मंदीर आणि अखंड भारताचा नकाशाही तिथे लावला गेला. केंद्रांचे आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील कामांचा प्रारंभ केलेला आहे. उद् घाटनाच्या प्रसंगी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि पर्यटन मत्री महेश शर्मा सह इतर मान्यवरही उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...