आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झळा दुष्काळाच्या: माणसाला आणि प्राण्‍यांना हौदावर तहान भागवण्‍याची आली वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारो शब्‍द, भावना, दु:ख एका छायाचित्रातून मांडता येतात, असे म्‍हटले तर धाडसाचे ठरणार नाही. आमच्‍या छायाचित्रकाराने आपल्‍या कॅमे-यामध्‍ये टिपलेली काही छायाचित्रे मन हेलावणारी आहेत, ती प्रत्‍येकाला विचार करायला भाग पाडतात. प्रत्‍येक वर्षी कमी होत जाणा-या पावसामुळे दुष्‍काळाचा सामना करावा लागत आहे. पिण्‍याच्‍या पाण्‍याचा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला. प्राण्‍यांना आणि माणंसाला एकाच हौदातील पाणी पिण्‍याची वेळ आली आहे. सोबत दिलेल्‍या छायाचित्रातून याची प्रचिती आल्‍याशिवाय राहत नाही. राजस्‍थानच्‍या जेसलमेर जिल्‍ह्यातील जनतेला सध्‍या पाण्‍याच्‍या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या शहरामध्‍ये एका हौदावर बकरी सोबतच पाणी पिऊन तहान भागवणारी महिला छायाचित्रामध्‍ये दिसत आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा आणखी काही छायाचित्रे...