अल्वर (राजस्थान)- जयपूर येथून सुमारे 160 किलोमीटर दूर असलेल्या अल्वर शहरातील एक रहिवासी इमारतीत पोलिसांनी छापा मारुन मसाज पार्लरच्या आड सुरु असलेले सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुण आणि दोन तरुणींना अटक केली आहे.
कसे आले उघडकीस
- आयपीएस धर्मेंद्रसिंह यांच्या नेतृत्वात एक टीम तयार करण्यात आली होती. त्यांनी एक बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर टीमने पार्लवर धाड टाकली.
- पार्लरचा मालक विष्णू, पवन सैनी, गौरव यांच्यासह दिल्लीच्या वसंत विहार येथील रहिवासी दोन तरुणींना अटक करण्यात आली. त्यातील एक तरुणी मणिपूरची आहे.
- पार्लरमधून एक देशी कट्टा, चाकू, तलवार आदी शस्त्रे जप्त करण्यात आली.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....