Home | National | Rajasthan | Precious Water: Here People Save Water In Plastic Sheet

8 किलोमीटरवरून लोक आणतात पाणी, पिण्‍यासाठी अशी करतात साठवण

Aadi Dev Bharadwaj | Update - May 02, 2016, 01:39 PM IST

राजस्थानात तापमान 44 पर्यंत पोहोचले आहे. येथे पारा 30 वर असतानाच पाण्‍याची भीषण टंचाई निर्माण होते. येथील विहीरी कोरड्या ठाक पडल्‍या आहेत. हातपंपातूनही पाणी येत नाही. त्‍यामुळे पाण्‍यासाठी कित्‍येक किलोमीटर पायपीट करण्‍याची वेळ नागरिकांवर आली आहे.

 • Precious Water: Here People Save Water In Plastic Sheet
  बासवाडा - राजस्थानात तापमान 44 पर्यंत पोहोचले आहे. येथे पारा 30 वर असतानाच पाण्‍याची भीषण टंचाई निर्माण होते. येथील विहीरी कोरड्या ठाक पडल्‍या आहेत. हातपंपातूनही पाणी येत नाही. त्‍यामुळे पाण्‍यासाठी कित्‍येक किलोमीटर पायपीट करण्‍याची वेळ नागरिकांवर आली आहे. येथे असे साठवले जाते पाणी....
  - बासवाडामध्‍ये शहरापासून सुमारे 15 किलोमीटर दूर असलेल्‍या आंबापुरा भागात पाण्‍याची भीषण टंचाई आहे.
  - येथील जमीनीवर कुठेही पाणी दिसणार नाही.
  - अबालवृद्धांसह शाळकरी मुलांना येथे पाण्‍यासाठी पायपीट करावी लागत आहे.
  हा भागात उंचीवर असल्‍याने परिस्‍थिती बिकट....
  - लोक येथून 8 किलोमीटर दूर असलेल्‍या माही बॅक वाटर परिसरातील बैलगाडीने पाणी आणतात.
  - लोकांनी पाणी साठवण्‍यासाठी नवीन युक्‍ती शोधली आहे.
  - चित्रात दाखवल्‍याप्रमाणे खड्डा खोदून त्‍यामध्‍ये लोक पाणी साठवतात.
  - परिसरातील लोक हेच पाणी गाळून पिण्‍यासाठी वापरतात.
  - विभागाचे एसई अशोक चावला यांनी सांगितले की, आबापुरा परिसरातील तिरपाल येथे पाणी का साठवले आहे. याची माहिती घेणार आहे.
  पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पाणी किती आहे अनमोल....

 • Precious Water: Here People Save Water In Plastic Sheet
  आंबापुरा भागात पाण्‍याची भीषण टंचाई आहे.
 • Precious Water: Here People Save Water In Plastic Sheet
  येथील महिलांना पाण्‍यासाठी अशी पायपीट करावी लागते.
 • Precious Water: Here People Save Water In Plastic Sheet
  अशा प्रकारे पिण्यासाठी पाणी साठवले जाते.

Trending