आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Reached Jaipur Shooting Range For Her Child Rajasthan

राजीव - राहुलनंतर प्रियंका गांधींच्‍या मुलाने हाती घेतली बंदूक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- जगतपुरा शूटिंग रेंजमध्‍ये सुरु असलेल्‍या नेमबाजी स्पर्धेत प्रियंका गांधी-वडेरा यांचा मुलगा रेहान सहभागी झाली आहे. त्‍याची कामगिरी पाहण्‍यासाठी प्रियंका गांधी-वडेरा काल (शुक्रवार) जयपूरला आल्‍या होत्‍या.

जयपुरला आल्‍यानंतर प्रियंका त्‍यांच्‍या ना‍तेवाईकांकडे थांबल्या. त्‍यानंतर दुपारी मुलाला घेण्‍यासाठी गेल्या. त्यांच्‍या या अचानक दौ-याने अन्‍य कॉंग्रेसजण चकित झाले. परंतु, त्या मुलाची कामगिरी बघण्यासाठी येथे आल्या होत्या.


छायाचित्रामध्‍ये डावीकडून रेहान, त्‍यासोबत सुरक्षा राज्‍यमंत्री यांची मुले मानविका, मानवेंद्र आणि जानकी.

पुढील स्‍लाइडवर पाहा, निशाणा साधणाऱ्या रेहानची छायाचित्रे...