(नगाड्याचया तालावर नृत्य करताना विदेशी पर्यटक)
पुष्कर – जगप्रसिध्द पुष्कर मेळा शुक्रवारपासून सुरु झाला आहे. नवनियुक्त जिल्हा अधिकारी डॉ. आरुषि अजेय मलिक यांनी स्टेडिअमची पुजा अर्चा करुन मेळ्याचे उद्घाटन केले. यावेळी 125 शाळकरी मुलांनी मनोहारी नृत्य करुन उपस्थितांना राजस्थानची संस्कृती दाखवून दिली.
विदेशी युवतीने लावले ठुमके
पुष्कर मेळ्याच्या उद्घाटनीय समारंभात इटलीच्या युवतीने नगाड्याच्या तालावर चांगलाच फेर धरला होता. नृत्य पाहण्यासाठी देश विदेशातील लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. दरवर्षी आयोजित केल्या जाणारा हा मेळा म्हणजे देश- विदेशातील कलाकार, पर्यटकांसाठी एक प्रकारची पर्वनीच असते.
पुढील स्लाइडवर पाहा, पुष्कर मेळ्यातील भन्नाट छायाचित्रे...