आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOGRAPHY DAY: गुलाबी शहर जयपूरची दुर्लभ छायाचित्रे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्‍येक छायाचित्र काहितरी सांगत असते. एका छायाचित्रातून अनेक घटनांचा मागोवा घेता येतो. इतिहासाची पुरावे म्‍हणून आज छायाचित्रांचा खुबिने वापर केला जातो. संशोधनसाठी विविध प्रकारची छायाचित्रे पुरावा म्‍हणून वापरली जात आहेत. World Photography Day च्‍या निमित्ताने आम्‍ही आपल्‍याला गुलाबी शहर म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या जयपुर शहराचा इतिहास सांगणार आहोत.
हा इतिहास सांगण्‍यासाठी शब्‍दांचा नाही तर, छायाचित्रांचा वापर केला आहे. World Photography Day च्‍या निमित्ताने जाणून घ्‍या गुलाबी शहराचा इतिहास. या शहराची निर्मिती इ.स.1727 मध्‍ये महाराज सवाई जयसिंग यांनी केली. महाराज सवाई यांच्‍या काळात या शहराला अंबिकापूर नावाने ओळखले जात होते.
जयपूरची दुर्लभ आणि ऐतिहासीक छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर‍ क्लिक करा...