आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: डोक्‍यावर घागर घेऊन धावल्‍या विदेशी महिला, रस्‍सी खेचमध्‍ये शक्‍ती प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्कर – राज्‍यस्‍थानमधील जगप्रसिध्‍द पुष्‍कर मेळ्यामध्‍ये जगभरातून पर्यटक येत असतात. सात दिवस सालणा-या या मेळ्यामध्‍ये विविध स्‍पर्धा आयोजित केल्‍या जातात. डोक्‍यावर घागर घेवून धावण्‍यात विदेशी महिलांध्‍ये क्रेझ दिसली तर रस्‍सी खेच स्‍पर्धेत त्‍यांनी महिला शक्‍ती दाखविली.
अजमेर मधील विश्‍व प्रसिध्‍द मेळ्यातील गुरूवारचा दिवस खुपच रोमांचकारी राहिला. कोणी आगीसोबत स्‍टंट्स केले तर कोणी विदेशी पर्यटकांसोबत सेल्‍फी घेण्‍यात व्‍यस्‍त होते. उंट आणि घोड्यांच्‍या शर्यतीने सर्वांची मने जिंकली.
संस्कृति, धर्म, पर्यटन आणि प्राणी विक्रेत्‍याचा येथे अनोखा संगम पाहायला मिळाला. विदेशी पर्यटकही या मेळ्यामध्‍ये आत्‍मभान विसरुन मिसळले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, पुष्‍कर मेळ्यातील विविध रंग