जैसलमेर – चारी बाजुने वाळवंटाने घेरलेला जैसलमेरचा किल्ला अद्भूत आणि आश्चर्यकारक आहे. या किल्ल्यावर 99 बुरुज आहेत. त्यावर तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. 858 वर्षांपासून वाळवंटात उभा असलेल्या या किल्ल्यात 1200 हून अधिक घरे आहेत.
महाभारततातही या किल्ल्याचा नामोल्लेख
या किल्ल्याचा महाभारतातही नामोल्लेख झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन 80 मीटर ऊंच त्रिकुट पर्वतावर आले होते. चोहीकडे वाळवंट असलेल्या या प्रदेशात अर्जुनाला तहान लागली. अशावेळी श्रीकृष्णाने एक धनुष्य जमिनीत मारुन एक विहीर तयार केली. आजही ही विहीर कुष्ण कुंड नावाने प्रसिध्द आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, का म्हणतात गोल्डन फोर्ट...