आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - \'द बर्निंग कार\'; भर रस्त्यात उठल्या आगीच्या लाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - शहरातील सेलिब्रेशन मॉलजवळ आर के चौकात शनिवारी दुपारी एका चालत्या व्हॅनला स्पार्किंगमुळे आग लागली. या कारचे मालक सत्यनारायण विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा या गाडीत सोना इंजिनिअरिंग कंपनीचे पोजेक्ट इंजिनिअर आर. के. गुप्ता होते. ते जेवणासाठी घरी जात असताना ही दुर्घटना घडली.
स्पार्कींग झाल्याने गाडीत जळाल्याचा वास आला. ज्यानंतर गुप्ता पटकन गाडीतून उतरले आणि काही मिनिटातच आगेने संपूर्ण गाडीला घेरले. रस्त्यावरून जाणार्‍या लोकांनी माहिती दिल्यावर घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलिस पोहोचले. त्यांनंतर कारची आग विझवण्यात आली.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, या घटनेचे थरारक फोटो...