जोधपूर- राजस्थानमध्ये 19 व 20 नोव्हेंबरला आयोजित रिसर्जेंट राजस्थान (आरआर) या कार्यक्रमात देशातील 70 मोठ्या औद्योगिक घराण्यांसह 500 हून अधिक बिझनेसमन सहभागी झाले आहेत. divyamarathi.com च्या या संग्रहात पाहा, बिर्लापासून ते अंबानींसारख्या उद्योगपतींच्या पत्नी ज्या दिसायला तर सुंदर आहेतच शिवाय त्यांची उद्योगातही मोठी मदत मिळत आहे. बॉलीवुडच्या पेज 3 पार्टींमध्ये या अब्जाधीशांच्या पत्नी प्रामुख्याने दिसतात. भारत विकसनशी देश असला तरी उद्योगपतींची येथे कमी नाही. देशातील उद्योगपती आपल्या व्यवसायात कितीही मग्न असो, मात्र त्यांच्या पत्नी लुक्स आणि स्टाइलमध्ये मागे राहत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून, पाहा या आहेत भारतातील अब्जाधीशांच्या पत्नी..