आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Laughter Day : जयपूरमध्ये भरला हास्यमेळा, पहा 'हास्यम'चे रंग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर । मे महिन्याचा पहिला रविवार म्हणजे आज संपूर्ण जगभरात खळखळून हास्य दिवस साजरा केला जात आहे. जयपूरमध्येही 'हास्यम' या कार्यक्रमाद्वारे अत्यंत निराळ्या अंदाजामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. अगदी रडणा-या वयक्तीलाही हसू येईल अशाप्रकारे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या या कर्यक्रमात हास्याचे असे विविध रंग पहायला मिळाले, जणू त्याशिवाय आपले जीवनच अधुरे वाटावे. सर्व चिंता दूर सारून याठिकाणी असा काही हास्यकल्लोळ सुरू होता की, रसत्यावरून येणारे जाणारे लोकही थांबून किमान क्षणभरासाठी तरी हसत होते.
छायाचित्र : मनोज श्रेष्ठ
पुढे पहा हास्यमची काही छायाचित्रे...