आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर मंडपात नवरदेवाने केली ही चूक, नवरी म्हणाली आता लग्नचं करणार नाही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी: येथे नवरदेव स्वतःच्या लग्नात दारू पिऊन आल्यामुळे नवरीने सरळसरळ लग्न करण्यास नकार दिला आहे. वरमाला चढवण्याच्यावेळी नवदेव आणि त्याच्या मित्रांनी  स्टेजवर असलेल्या महिलांना पाहून अश्लिल अशा कमेंट्स केल्या. मुलीने विरोध केला तर तिच्यावरही तो भडकु लागला आणि तोडफोड करू लागला.त्यानंतर मुलगी म्हणाली- आता तर काहीही झाले तरी मी या व्यक्तीशी लग्न करणार नाही असा तिने विरोध दर्शविला. का विरोध करत आहे नवरी...  
 
- काशीच्या रोहनिया येथील घटना आहे. मुलीचे वडील रामलाल चौहान म्हणतात- ७ महिन्यापूर्वी मुलगी बबिताचे लग्न मिर्जापूरच्या जागरण चौहानशी ठरले होते. रविवार(२१ मे ) ला लग्नाची वरात आली होती. नवरदेवाचे स्वागत झाल्यानंतर वरातीत दारूच्या नशेत तासनतास नाचत होते. मुलीकडील महिलांवर अश्लील कमेंट्स करत होते. तसेच वरमाला टाकण्यावेळी नवरदेव मुलीच्या घरच्या महिलांशी घाण घाण कमेंट्स करत होते. त्याचे मित्र सुद्धा स्टेजवर असलेल्या मुलींना पाहून असभ्य भाषेत बोलत होते. नवरीने या गोष्टीला विरोध केला तर नवरदेव तिच्यावरही भडकला आणि खाली उतरून तोडफोड करायला सुरुवात केली. हे सर्व बघितल्यानंतर नवरीमुलीने सरळ सरळ लग्नास नकार दिला. मला खुशा आहे की मुलीने खूप मोठा निर्णय घेतला. 
 
नवरी म्हणाली- स्टेजवर जसे मी गेले, माझ्या मैत्रींनवर नवदेवाच्या मित्रांनी घाण-घाण इशारे करणे सुरू केले. मुर्खासारख्या गोष्टी करू लागले तरी मी शांत होते. पण वरमाला टाकण्यावेळी नवरदेव जसा समोर आला तर त्याच्या तोंडांतून खूपच दारूचा वास येत होता. तरी मी स्वतःला सांभाळले, परंतु जेव्हा त्याने घरच्या महिलांवर अश्लील कमेंट्स सुरु केले तेव्हा मर्यादाच पार केली. मग स्टेजवरून मी आरोड्या मारल्यानंतर सरळ  लग्नास नकार दिला. मी  ठरवले की काहीही झाले तरी मी या व्यक्तीशी लग्न करणार नाही. मी या मुलाशी कधीच लग्न करणार नाही.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा लग्नाशी संबंधित फोटोज..
बातम्या आणखी आहेत...