आगरा ( उत्तर प्रदेश) - लग्न झाले. पहिल्या रात्रीसाठी शेज सजली. धडधडत्या काळजानाने नवरा मुलगा शयनकक्षात गेला. पण, पहाटे पाच वाजता नवरी पळून गेली. दुसरीकडे तिच्या भावाने सासरकडील व्यक्तींविरोधात हुंडाबंदी कायद्यान्वे तक्रार दिली. पोलिसांनी नव-या मुलासह त्याच्या आईवडिलांना ताब्यात घेतले. इकडे नवरी माहेरी पोहोचली आणि आपला बॉयफ्रेंड आहे; त्यामुळे हे लग्न मान्य नसल्याची कबुली तिने दिली. ही आपबिती घडली ती आगरा येथील गुदडी मंसूर खा परिसरात राहणा-या युवकासोबत.
पुढील स्लाइडवर वाचा काय आहे प्रकार...