आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ड्युटीवरील मद्यपी पोलिसाने केला असा प्रताप, बघत राहिले सगळे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर (उत्तर प्रदेश)- देवरिया सदर रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या एका पोलिस हवालदाराने ड्युटीवर असतानाच मद्य प्राशन केले. त्यानंतर माकडचाळे करीत प्रवाशांचे वेधून घेतले. जर असे पोलिस रेल्वे स्टेशनवर तैनात असतील तर रेल्वेच्या सुरक्षेचे काय होईल, हा एक प्रश्नच आहे...

पुढील स्लाईडमध्ये बघुयात या पोलिस महाशयांचे माकडचाळे....