आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंडशिप डे: पाक अॅक्‍टरने "ताजमहल'ला दिली भेट : म्‍हणाला घेवून आलोय मैत्रीचा संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताजमहलमध्‍ये साथीदारासोबत इमरान अब्बास - Divya Marathi
ताजमहलमध्‍ये साथीदारासोबत इमरान अब्बास
आगरा- पाकिस्तानी अॅक्टर आणि बॉलीवूड चित्रपट 'क्रिएचर 3D'तील कलाकार इमरान अब्बास शनिवारी "ताजमहल' पाहण्‍यासाठी आला होता. यावेळी इमरान अब्बासने सांगितले की आपसातील वाद नष्‍ठ केले तरच "ताजमहल'चे महत्‍व अधिक वाढेल. इमरान अब्बासवर बॉलिवूडने भरभरून प्रेम केले आहे. "ताजमहल'ची सुंदरता खुप अप्रतिम आहे. पाहताचक्षणी कुणीही "ताजमहल'च्‍या प्रेमात पडेल. प्रेमात खुप ताकत आहे. म्‍हणून मी मैत्रीचा संदेश घेऊन आलो आहे.
भारत त्‍यांना परका वाटत नाही. भविष्‍यात संधी ि‍मळाली तर नक्‍कीच "ताजमहल' च्‍या माघ्‍यमातून अभिनय करेल अश्‍ाी इच्‍छा व्‍यक्‍त केली. यावेळी लाेकांनी इमरान अब्बासला ओळखले आणि इमरान भोवती फोटो काढण्‍यासाठी गर्दीकेली. येथे दिड घंटे घालवल्‍या नंतर अधिक वेळ त्‍यांनी "ताजमहल'मध्‍ये स्‍वताला कॅमे-यात कैद करूण घेण्‍यासाठी घालवला.
इमरान अब्बास मुळचा पाकिस्‍तानमधील लाहोर येथील रहिवासी आहे. त्‍यानी अनेक पाकिस्‍तानी नाटकामध्‍ये काम केले आहे. तसेच हिंदी चित्रपट 'क्रिएचर 3D'मध्‍ये बिपाशा बसु सोबत अभिनय केला आहे. "उमराव जान 'चे डायरेक्टर मुजफ्फर अली यांच्‍या 'जानिसार' या चित्रपटाचे चित्रि‍करण पुर्ण केलेंडर आहे.
पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा "ताजमहल'मधील इमराणचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...