आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरठमध्ये ‘मर्दानी’चा अवतार, चार मुजोर तरुणांना महिलेने दिला चोप, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाइकवर जाणा-या पती-पत्नींना मागून कारने धडक देऊन पुन्हा पतीलाच मारहाण करणा-या तरुणांना एका महिलेने भरस्त्यात चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरात घडली.
विशेष म्हणजे कारने धडक दिल्यानंतर हे तरुण पतीलाच मारहाण करीत होते त्या वेळी पतिचा बचाव करण्‍यासाठी तिने लोकांना मदत मागितली. भररस्त्यात, लोकांसमक्ष हा प्रकार सुरू असताना एकही माणूस या महिलेच्या मदतीला धावला नाही. हे पाहून धाडसी महिलेने एकटीनेच त्या तरुणांच्या टोळक्याचा समाचार घेतला. या तरुणांच्या टोळक्यांपैकी एका तरूनाला पोलिसांनी आटक केली आहे. त्याचे नाव अंकित असून या महिलेनेच भांडण सुरू केल्याचा उलट आरोप त्याने केला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा महिलेचा मर्दानी अवतार...