आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Went To Groom\'s Home With Warat, She Was Pregnant Before Marriage

वरात घेऊन नवऱ्याच्या घरी गेली तरुणी, लग्नापूर्वीच झाली होती प्रेग्नंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्तर प्रदेश)- खोराबार परिसरात काल एक तरुणी वरात घेऊन नवऱ्याच्या घरी गेली. संबंधित तरुणासोबत माझे लग्न झाले आहे. आम्हाला आठ वर्षांचा मुलगा आहे. असे असतानाही तो दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करतोय, असे या तरुणाने सांगितले. याची तक्रार तिने पोलिस आयुक्तांकडेही केली आहे.
लग्नापूर्वी झाला मुलगा
25 वर्षीय या तरुणीचे नाव सुधा चौधरी आहे. पडरौना आंगणवाडीत ती सेविका म्हणून काम करते. आठ वर्षांपूर्वी ती पडरौना येथील मावशीकडे राहायला गेली होती. तेव्हा तिची भेट मनिष चौधरीसोबत झाली. दोघांमध्ये प्रेम झाले. या दरम्यान ती गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला.
मुलगा झाल्यावर मंदिरात लग्न
मुलगा झाल्यानंतर दोघांनी मंदिरात लग्न केले. त्यानंतर दोघे मुलाला घेऊन दिल्लीच्या शाहदरा परिसरात राहत होते. काही महिन्यांनी ती आंगणवाडीत काम करण्यासाठी परतली. मनिष दिल्लीला नोकरी करत होता. सुट्या असल्या की तो सुधासोबत राहायला यायचा.
पुढील स्लाईडवर बघा, या तरुणीने अशी काढली स्वतःची वरात.... गेली नवऱ्याच्या घरी...