आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखधाम एक्सप्रेसचा अपघात आणि मृत्‍यूचा तांडव, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गोरखधाम एक्सप्रेसचा चुरेब स्थानकाजवळ अपघात झाला. इंजन जवळचे तीन डब्‍बे मालगाडीवर आदळल्‍यामुळे 40 पेक्षा जास्‍त लोक ठार झाले व 100 लोक गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. अपघातामुळे गोरखपूर-लखनऊ रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गोरखपूरहून अपघातग्रस्तांना मदत करण्यासठी विशेष पथकासह खास रेल्वे रवाना करण्‍यात आली.अपघात झाल्‍यानंतर चोहीबाजुने फक्‍त आक्रोश आणि मृत्‍युचा तांडव पाहायला मिळत होता. जवळच्‍या गावातील ग्रामस्‍थानी घटनास्‍थळी पोहचुन मदतकार्याला सुरूवात केली.
अपघाताची विदारक छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...