आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Photos Sonia Gandhi And Priyanka Day Out In Raebareli

PHOTOS मध्ये बघा प्रियंका गांधी यांचा रायबरेली दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली (उत्तर प्रदेश)- कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचाराला सुरवात केली आहे. मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रायबरेलीला भेट दिली. त्यानंतर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज (बुधवार) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत.

राहुल गांधी यांनी आज अलिगड येथील रॅलीला संबोधित केले. यापूर्वी मंगळवारी रेल्वेच्या कारखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी रायबरेलीला गेल्या होत्या. उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रियंका गांधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अपवादानेच दिसल्या. परंतु, त्या जेव्हा रायबरेलीला गेल्या तेव्हा लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...