आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: यूपीच्‍या राजकिय नेत्‍यांच्‍या हायप्रोफाइल प्रेमकथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - प्रेम हा शब्‍द उच्‍चारताच अशा काही प्रेमवीरांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. जे आपल्‍या प्रेमासाठी हसत-हसत मरणाला सामोरे गेले आणि अमर झाले. अशा प्रेमवीरांची नाव आठवल्‍या शिवाय राहत नाहीत. जेव्‍हा प्रेमी युगलांचा विषय येतो तेव्‍हा लैला- मजनू, शिरी- फरहाद आणि रोमिओ- ज्‍युलिएट यांची आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही.
या प्रेमाच्‍या जगापेक्षा एक वेगळ जग आहे, ज्‍याला कुणी लबाडांचा आड्डा म्‍हणतो, तर कुणी जुगार नावाने या जगाला ओळखतो. हे जग म्‍हणजे राजकारणाचे जग. या जगाचा आणि प्रेमाचा फारसा संबंध नसतो, असे म्‍हटले जाते. पंरतु वास्‍तव मात्र वेगळे आहे. राजकारणाच्‍या जगातही प्रेमाचे वेड लागलेली उदाहरणे खूप आहेत. या लोकांचे प्रमे तर यशस्‍वी झालेच परंतू राजकारणातही त्‍यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला.
प्रेमची परंपरा आदिम काळापासून आजपर्यत चालू आहे. परंतु प्रत्‍येकाची प्रेमाची व्‍याख्‍या मात्र वेगळी आहे. कुणी प्रेमासाठी त्‍याग केला, तर कुणी बलीदान दिले आहे. यामुळेच आपल्‍याला राधा-कृष्‍ण, मुमताच- शाहजहान यांची आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही.
व्‍हॅलेंटाइनच्‍या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला 'उत्तर प्रदेश' मधील राजकीय नेत्‍यांच्‍या प्रेम कथांविषयी माहिती सागंणार आहोत.
पुढील स्‍लाईवर क्लिक करा व जाणून घ्‍या देशाला अनेक पंतप्रधान देणा-या राज्‍यातील लव्‍ह-स्‍टोरी