आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवरहित क्रॉसिंगवर वऱ्हाडाची व्हॅन पॅसेंजर ट्रेनला धडकली, 6 मृत्युमुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अपघातानंतर उलटली मारुती व्हॅन.)
लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश)- वऱ्हाडाला घेऊन जाणारी मारुती व्हॅन मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर पॅसेंजर ट्रेनला धडकली. ही धडक एवढी भीषण होती, की सहा लोकांचा जागीच मृत्यू झाला. या व्हॅनमध्ये एकूण 11 प्रवासी होते. आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पुढील स्लाईडवर बघा, या अपघाताचे आणखी फोटो....