पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा.... मनात साठवा जमशेठपुरचा गुलाबी पाऊस
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
जमशेटपूर- महाराष्ट्रात मॉन्सुनचे दमदार आगमन झाले नसले तरी देशातील काही राज्यांमध्ये मॉन्सुनने आपली उपस्थिती नोंदविली आहे. जमशेटपूर आणि परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. शरीराची लाही लाही करणाऱ्या गर्मीपासून लोकांची सुटका झाली. वातावरणात गारठा पसरला. मनामनांत सरीवर सर उमटली.
जमशेठपुरचा पाऊस बघण्यासाठी आणि मनात साठवण्यासाठी बघा पुढील छायाचित्रे....