आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Inaugurates World\'s Tallest Chandrodaya Temple

अनंतशेषाच्या फण्यावर उभारलेल्‍या 70 मजली मंदिराचे भूमिपूजन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा\\आग्रा- वृंदावन मध्येचंद्रोदय मंदिराचा भूमीपूजन सोहळा राष्ट्रप्रती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. इस्कॉनतर्फे या मंदिराची उभारणी केली जाणार असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे जगातील सर्वाधिक उंचीचे मंदिर ठरणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते अनंत शेष प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनंत शेषाची प्रतिमा दोन किलो सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या मंदिराची स्थापना अनंतशेषाच्या फण्यावर केली जाणार आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या काय आहे मंदिराचे वैशिष्‍ट्ये...