आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्याकडून भ्रष्टाचार मुद्याला फाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी- जयललिता सरकारच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वडिलांना न्याय नाकारला जात असल्याची दिलेली प्रतिक्रिया हे एक नाटक आहे. ते यातून भ्रष्टाचाराच्या मुख्य मुद्द्यापासून लक्ष वळवत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे.
पूरब गावात बुधवारी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधानांना ठार करणाºया लोकांना जर सोडले जात असेल, तर गरिबांना न्याय कसा मिळणार? असा सवाल राहुल यांनी केला होता. यावर विश्वास यांनी भ्रष्टाचार, महागाई, महिला सुरक्षा आदी मुख्य मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व नाटक केले जात असल्याचा आरोप केला.