आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transgender Unique Protest Outside Police Station Saharanpur Latest News

पोलिस स्‍टेशनसमोर अभद्र नाच करून तृतीयपंथीयांनी केला मारहाणीचा निषेध, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर जिल्‍ह्यात मंगळवारी विचीत्र परिस्थिती पा‍हायला मिळाली. सहारनपूरच्‍या पोलिस स्‍टेशनसमोर नग्‍न अवस्‍थेत सहका-याला झालेल्‍या मारहानीचा निषेध करण्‍यासाठी चक्क पोलिस ठाण्‍यासमोर अभद्र नाच केला. आपल्‍या सहका-याला मारहान झाल्‍याची तक्रार पोलिस स्‍टेशनला देण्‍यासाठी सर्वजन पोलिस स्‍टेशनसमोर दाखल झाले. आमच्‍या सहका-याला मारहान करणा-या गुन्‍हेगाराला आटक करा, अशी मागणी पोलिसांकडे त्‍यांनी केली. मात्र पोलिसांनी गुन्‍ह नोंदवून न घेता त्‍यांना बाहेर काढले.
 
या घटनेचा निषेध करण्‍यासाठी आणि गुन्‍हेगारावर गुन्‍हा नोंदवण्‍यासाठी सर्व हिजड्यांनी मिळून पोलिस स्‍टेशनच्‍या आवारात अभद्र नाच करून या घटनेचा निषेध केला. जो पर्यंत आरोपींवर योग्‍य कारवाई केली जात नाही, तो पर्यंत आम्‍ही कुठेही जाणार नाही, असा पावित्रा त्‍यांनी घेतला. संबधीत अरोपीला आटक होईपर्यंत हिजड्यांचा अभद्र नाच चालू होता. पोलिस स्‍टेशन आणि मुख्‍य बसस्‍थानकासमोर किन्‍नरचाच अभ्रद नाच पाहण्‍यासाठी गर्दी एकवटली होती. पोलिसांनी रेशमा किन्‍नरला मारहान करणा-या आरोपीला आटक केल्‍यांनतर सर्व किन्‍नर पोलिसस्‍टेशनच्‍या आवरातून निघून गेले.
 
का संतापले सर्व किन्‍नर-
किन्‍नर रेशमा विद्यापीठ रोडवर आपल्‍या घरता बसलेली होती. काही बदमाश तरूनांनी घरात प्रवेश करून रेशमाच्‍या डोक्‍यात वार केला. वार केल्‍यानंतर गळा आवळला. रेशमाचा प्राण गेला असे ग्रहीत धरून त्‍यांनी पळ काढला.मात्र शुद्धीवर आल्‍यावर रेशमाने हल्‍ला करणा-या आरोपीला ओळखले.
 
पुढील स्‍लाईडवर पाहा पोलिस स्‍टेशनसमोरचे अभ्रद दृष्‍य..