आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:साखरपुडा आटोपून येतांना झाला मोठा अपघात; 14 जणांचा मृत्यू ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युपीमध्ये साखरपुडा आटोपून येत असतांना चालकाच्या डुलकीमुळे एटा या रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा मृत्यू तर २०-२५ जण जखमी असल्याचा अंदाज दर्शविला जात आहे. हा अपघात खूप भयानक असल्याचे सांगितले जात आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा, साखरपुडा आटोपून येतांना झालेला अपघात... 
बातम्या आणखी आहेत...