आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \"फ्रेंडशिप डे\'च्‍या आधिच केली गर्लफ्रेंडने दगाबाज बॉयफ्रेंडची धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकमेकाची धुलाई करतांना प्रेमियुगुल - Divya Marathi
एकमेकाची धुलाई करतांना प्रेमियुगुल
सहारनपुर/मेरठ- जनकपुरी भागात एका प्रेमिकाने लाखो रूपये हडपणा-या प्रियकराची भररत्‍यावर चांगलीच धुलाई केली. प्रियशी द्वारे प्रियकराची धुलाई पाहण्‍यासाठी रस्‍त्‍यावर मोठी गर्दी जमली. येणारे जाणरे या प्रकरणाची विचारपूस करित प्रेमी युगुलाचा तमाशा मजेने पाहत होते.
जनकपुरी भागात लिंक रोड, उत्सव रोड जवळ शुक्रवारी दुपारी एक युवती सरेआम प्रियकराची धुलाई करत होती. याचा प्रतिकार करत युवकानेही हात साप करून घेतला. येवढेच नाही तर या युवकाने रस्‍त्‍यावर युवतीचे कपडे फाडेपर्यंत मजल मारत होता. यावेळी युवती ओरडू - ओरडून सांगत हो की या युवकाने प्रेमाचा नाटक करून माझे लाखो रूपये हडप केले आहे.
भररस्‍त्‍यावर होणारा तमाशा पाहून काही लोकांनी सोडवण्‍याचा प्रयत्‍न देखिल केला परंतु दुपारच्‍या भरउन्‍हात पारा चढलेल्‍याने हे युवक युवती एकमेकांच्‍या अंगाावर धावून जात होते. तर काही लोकांनी या प्रमियुगुलाच्‍या तमाशाचे मोबाईलमध्‍ये चित्रिकरण केले. या घटणेची माहीती मिळताच जनकपुरी पोलिस घटनास्‍थळी धावून आले. परंतु पोलिस येताच या प्रेमियुगुलाने तेथून पळ काढला.
पुढील स्‍लाईड मध्‍ये पाहा प्रेमियुगुलाची धुलाईचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...