आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Allegedly Beat Up Husband Girlfriend Over Extra Marital Affairs

VIDEO: गर्लफ्रेंडसोबत सापडला मॅनेजर, पोलिस ठाण्यात पत्नीने गर्लफ्रेंडला चांगलेच धुतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद (उत्तर प्रदेश)- पत्नीशी खोटे बोलून गर्लफ्रेंडसोबत मौजमजा मारणे बॅंकेच्या मॅनेजरला फारच महाग पडले. पत्नी अचानक घरी आली तेव्हा हा मॅनेजर गर्लफ्रेंडसोबत मजा मारत होता. पत्नी आल्याचे बघून लगेच घर सोडून पळून गेला. यावेळी पत्नीने गर्लफ्रेंडला पकडले आणि जोरदार मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दोन्ही महिलांना पोलिस ठाण्यात नेले. जरा वेळाने पतीही तेथे दाखल झाला. पोलिस ठाण्यातही मॅनेजरच्या पत्नीने गर्लफ्रेंडची जोरदार पिटाई केली.
मॅनेजरची पत्नी रुचीने सांगितले, की या महिलेमुळे माझा पती आमच्यासोबत राहत नाही. आमच्या दोन मुलांनाही त्यांनी सोडून दिले आहे. मुलगा अक्षय (वय 10) आणि मुलगी अनन्या (वय 11) यांनाही या प्रकरणाची माहिती आहे. दोघेही केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहेत. पती वेगळे राहत असल्याने दोघांचा खर्च भागवणे अवघड होऊन बसले आहे. गेल्या काही दिवसांपासून एका महिलेसोबत पतीचे संबंध असल्याची माहिती मिळाली होती.
पुढील स्लाईडवर बघा, या पत्नीने पतीच्या गर्लफ्रेंडची कशी केली पिटाई....