ग्रेटर नोएडा- छेडछाड केल्याची तक्रार पोलिसात दिल्यामुळे महिलेच्या डोक्यावर बुट ठेऊन गावभर फिरवल्याची घटना ग्रेटर नोएडाच्या दनकौर गावत घडली आहे. गावातील तरूणांच्या विरोधात तक्रार का दिली, असा आक्षेप खाप पचयतीने घेतला असून महिलेला कुंटुबासह गावाबाहेर काढून बहिष्कृत केले आहे.
गावातील तीन तरूणांच्या त्रासाला कंटाळून या महिलेन पंचायतीमध्ये ' मला न्याय हवा' अशी विनवणी केली होती. या महिलेला न्याय देण्याऐवजी प्रकरण मिटवुन घ्या असा आदेश खाप पंचायतीने दिला. त्रासाला कंटाळलेल्या महिलेने मात्र पंचायतीचा आदेश धुडकावुन पोलिसात तक्रार दिली.
पुढील स्लाईडवर वाचा काय आहे प्रकरण...