आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
बंगळुरू - छेडछाडीपासून महिलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बंगळुरूमध्ये पोलिसांनी अभया मोहीम हाती घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्या पत्नी शिल्पा यांच्या हस्ते बुधवारी या मोहिमेचा शुभारंभ झाला.
काय आहे मोहीम : सब-इन्स्पेक्टरसह दोन महिला पोलिसांच्या पथकाची अभया व्हॅन शहरात गस्त घालणार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.