आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कठोर निर्णयाचे 4 मानकरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनिया गांधी : मंजुरी दिली
* 13 डिसेंबर 2012 रोजी गृहमंत्र्यांकडून अफझलची माहिती मागवली होती. प्रकरण निकाली काढण्यास सांगितले.
* जयपूरच्या चिंतन शिबिरानंतरच निवडणुकीत अडचणीचे ठरणारे सर्व मुद्दे भाजपच्या हातातून हिसकावण्याची रणनीती निश्चित.
* शुक्रवारी सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदे यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.