आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पार्लमेंट टू बारामुल्ला फाशीची आतली गोष्ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार संध्याकाळ : काँग्रेस कोअर ग्रुपमध्ये ठोस निर्णय
1. काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत अफझलबाबत ठोस निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे गृहमंत्रालयात पोहोचले आणि अफझलची फाइल व न्यायालयाचा अंतिम निर्णय मागवून घेतला.
2. फाइलवर स्वाक्षरी करताच फाशीची तयारी सुरू झाली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला त्या वेळी दिल्लीत होते, त्यांना तत्काळ श्रीनगर येथे पोहोचण्यास सांगितले.