आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाल्हेर जवळ विमान कोसळले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - ग्वाल्हेर जवळ विमान कोसळल्याची माहीती आहे. प्राथमिक माहीतीनूसार विमानाला आग लागल्यामुळे हे विमान कोसळले. मात्र अद्याप कोणतीच अधिकृत माहीती हाती आलेली नाही.