आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : अण्णांचा प्रवास 'हिरो' कडून खलनायकाकडे, समर्थकांनीच फोटो जाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जंतर मंतरवर उपोषण संपवून राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेल्या अण्णा हजारे आता लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. भलेही काही लोकांनी हजारे यांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असेल. मात्र अण्णा हजारे व टीम अण्णावर आता चोहोबाजूंनी हल्ले होऊ लागले आहेत. अण्णा हजारे यांचे जन्मगाव असलेल्या राणेगणसिद्धीतही अण्णांनी राजकारणात येण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अण्णा यांचे स्वीय सहाय्यक व जवळचे सहकारी सुरेश पठारे यांनीही अण्णांनी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, असे म्हटले आहे. गुजरातमधील त्यांच्या समर्थकांनीच अण्णांचा प्रतिमात्मक पुतळा जाळला आहे.
सत्तेचे सिंहासन सोडा...2014च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अण्णांचा देशभर दौरा
उपोषण सुटले, आता टीम अण्णा लढवणार निवडणूक
अण्णांना भाजपचे आमंत्रण अन् घूमजाव