आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोणत्याही आव्हानाला सोमोरे जाण्यास सेना सज्ज'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय सेना अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असल्यामुळे देशांतर्गत आणि देशाबाहेरील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांशी दोन हात करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन सेनाप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी केले.
६४ व्या सेना दिवसानिमित्त आयोजित मार्चची सलामी घेण्यापूर्वी सिंग बोलत होते. वर्षानुवर्षे देशाच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान करीत आलेल्या सैनिकांचे देशवासीयांनी स्मरण ठेवावे असे आवाहन केले.
भारत सरकार - सेनाप्रमुख वाद सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर