आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assam Issue For Get Information To Criminal Bye One Lac From Cbi

आसाम हिंसाचार: आरोपींची मा‍हिती देणार्‍यास एक लाखाचे बक्षीस जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आसाममधील हिंसाचारातील आरोपीची माहिती देणार्‍यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाही करण्‍यात आले आहे. आसाममध्ये भडकलेल्या हिंसाचाराची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. हिंसाचार घडविणार्‍या आरोपीची माहिती देणार्‍याला एक लाख रुपये बक्षीस ‍देण्यात येणार असल्याची घोषणा सीबीआयने शनिवार केली. आरोपींची माहिती विश्वसनीय असली पाहिजे. आरोपींना अटक करण्यासाठी संबंधित माहितीची मदत झाली पाहिजे, असे सीबीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले.
आसाममध्ये बोडो आणि बांग्लाभाषीक मुस्लिम सुमदायात भडलेल्या हिंसाचाराची चौकशी सीबीआय करत आहे.
आसाममधील बक्सा, कामरूप जिल्ह्यांत नव्याने हिंसाचार, 9 जखमी
आसाम हिसांचार: अफवा पसरवणार्‍यांना अटक करा- गृहमंत्रालय
आसाम हिंसाचाराला धार्मिक रंग देणे दुर्दैवी: विहिंप