आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangla Actor Rituparna Sen To Play Delhi Rape Victim\'s Mother

दिल्ली गॅंगरेप पीडितेवर सिनेमा, \'आई\' सांगेल हृदय पिळवटून टाकणारे सत्य!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तारीख 16 डिसेंबर 2012 ची ती 'काळ'रात्र..., देशाची राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार...! या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला होता. आता लवकरच या हृदय पिळवटून टाकणार्‍या घटनेवर आधारित सिनेमा येणार आहे. हा सिनेमा एक पॉलिटिकल थ्रीलर असेल. बांगला चित्रपट निर्माते अग्निदेव चटर्जी यांनी या सिनेमाचे काम सुरुही केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रितुपर्णा सेन या सिनेमात बलात्कार पीडित तरुणीच्या आईची भूमिका साकारणार आहे.