आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूत वकिलांची निदर्शने, 7 तास ट्रॅफिक जाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - येथे सध्या पोलिस विरुद्ध वकील संघर्ष सुरू झाला आहे. तीन वकिलांना ट्रिपलसीट जाताना पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर संतापलेल्या वकिलांनी ऐन गर्दीच्या वेळी म्हैसूर बँक ते के.जी.रोड जंक्शन या रस्त्यावर निदर्शने सुरू केली. यामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती.अनेक अ‍ॅम्ब्युलन्सही या ठिकाणी अडकून पडल्या. या वाहतूक कोंडीबद्दल पोलिसांनी वकिलांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देताच गुरुवारी वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बह्ष्किार टाकून भव्य मोर्चा काढला त्याचे छायाचित्र.