आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंवरी देवीच्या कुटुंबास चार लाख रुपयांची मदत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - राजस्थान सरकारने भंवरी देवीच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत घोषित केली. तसेच भंवरी देवीच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर आरोग्य खात्यात नोकरीही देण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.
भंवरी देवीची हत्या आणि अमरचंदला कारावास यामुळे संपूर्ण कुटुंबावर आपत्ती कोसळली. भंवरीच्या वृद्ध सासूच्या निवृत्तिवेतनावर कसेबसे दोन वेळचे जेवण मिळणे शक्य होत होते. ‘भास्कर’ने शनिवारी ‘अकेले रह गए भंवरी के तीनों बच्चे’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून परिवाराची शोकांतिका मांडली होती. या बातमीची दाखल घेत राज्य सरकारने भंवरी देवीच्या कुटुंबास मदत जाहीर केली.
भंवरी सेक्सकांडप्रकरणी सीबीआयला झटका
एक भंवरी, अन् भोव-यात फिरताहेत दहा कुटुंब
छायाचित्रांतून पाहा - भंवरी देवी प्रकरणाच्या तपासाची एक झलक
भंवरी देवीला जाळण्यास लाकडे पूरविणारे आणखी दोघे अटकेत
मदेरणाच्या फार्महाऊसवर भेटायचे मलखान आणि भंवरी