आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 फेब्रुवारीला रेल्‍वेचा, तर देशाचा अर्थसंकल्‍प 28 रोजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- संसदेचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सर्वप्रथम रेल्‍वेचा अर्थसंकल्‍प 26 फेब्रुवारीला सादर होणार आहे. तर 28 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्‍प मांडण्‍यात येणार आहे.

अर्थसंकल्‍पीय अधिवेशन 10 मेपर्यंत चालणार आहे. त्‍यात 22 मार्च ते 22 एप्रिलर्पंत ब्रेक राहणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्‍यामुळे हा अर्थसंकल्‍प सध्‍याच्‍या सरकारच्‍या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्‍प आहे. त्‍यामुळे सरकारसाठी हा अर्थसंकल्‍प अतिशय महत्त्वाचा आहे.