आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Did ‘solar Storms Cause Indias Massive Blackout

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सोलर स्टॉर्म'मुळे झाली होती २१ राज्यातील वीज गायब ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशीतील २१ राज्यांवर 'ब्लॅक आऊट'चे संकट कशामुळे निर्माण झाले याचे कारण आजी-माजी ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले नसले तरी, 'सोलर स्टॉर्म' (सौर वादळ) त्यासाठी जबाबदार असल्याचे 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये छापलेल्या एका लेखात म्हटले आहे.
'सोलर स्टॉर्म' म्हणजे सुर्यापासून येणारे मॅग्नेटिक इरप्शन, जे ग्रीडमध्ये बिघाड करतात. असे लेखात म्हटले आहे. अशाच सौर वादळामुळे क्यूबेकमध्ये १९८९ साली ग्रीडमध्ये बिघाड झाला होता. गेल्या आठवड्यातही सौर वादळ आले होते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, उत्तर भारतात निर्माण झालेल्या वीज संकटालाही 'सोलर स्टॉर्म' जबाबदार होते का ?
वीज वाचवणा-या अंड्याचा नवीन फंडा!
जगभर भारताची नाचक्की, पंजाब करणार पुन्हा \'ब्लॅक आऊट\' ?
टीम अण्णाचा आरोप, ९ राज्यात \'ब्लॅक आऊट\' सरकारचे कारस्थान