आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारताला भूकंपाचे धक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरले आहेत. गुरुवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जम्मु-काश्मिर, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, जयपूर आणि दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.
उत्तर भारताला जाणवलेल्या भूकंपात कोणत्याही जीवित वा वित्तहानीची माहिती मिळालेली नाही. मात्र लोक घरापासून दूर मोकळ्या जागेत थांबले आहेत. भूकंपाचे झटके ४ ते १५ मिनीट जाणवले. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील हिंदुकूश डोंगररांगामध्ये जमीनीखाली १९० किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले.
चीनमध्ये भूकंप;34 ठार
अफगाणिस्तानामध्ये भूकंप, 3 ठार 60 ढिगा-याखाली दबले
इटलीमध्‍ये भूकंप; चार ठार, शेकडो जखमी