आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील बातम्या : लैलाचे रहस्य, प्रणवदांचे टेन्शन, मल्याच्या संपत्तीचा लिलाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यातील काही बातम्या सर्वांच्या चर्चेत जास्त होत्या. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन, राष्ट्रपती पदाची निवडणूक, विजय मल्‍ल्‍या यांच्या संपत्तीचा लिलाव, आणि लैला खानच्या रहस्यमय खुनाच्या बातम्या...
* गडकरींच्या मुलाच्या रिसेप्‍शनमधून गुपचूप बाहेर पडले मोदी
* काँग्रेसला ‘सोनिया’ इंजिन हवे कशाला?, अर्जुनसिंगांच्या आत्मचरित्रात गौप्यस्फोट
* लोखंडी रॉडने मारुन केली लैलीची हत्‍याः परवेजचा नवा खुलासा
* कर्जफेडीसाठी किंगफिशरवर मालमत्ता विकण्याची वेळ
* प्रणवदांच्‍या विरोधात भाजप कोर्टात जाणार!