आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IRCTCचा प्रवाशांच्‍या खिश्‍यावर डल्‍ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय रेल्‍वेने सामान्‍य नागरिकांच्‍या खिशाला चाट लावण्‍याचे खूपच मनावर घेतले असल्‍याचे दिसते. तिकिट खिडकीवर सुट्टे पैसे देण्‍यात अडचणी येत असल्‍यामुळे रेल्‍वेने आता प्रति तिकिट चार रूपये (उदा- 111 रूपयांऐवजी 115 रूपये) जास्‍तीचे घेणे वैध ठरवले आहे. रेल्‍वे इतक्‍यावरच न थांबता आयआरसीटीसीवरून ऑनलाईन आरक्षण करणा-यांच्‍याही बँक खात्‍यातून आता राऊंड फिगर पैसे वजा करण्‍यास सुरूवात केली आहे. वास्‍तविक पाहता या व्‍यवहारात पैसे देणे घेण्‍याचा कोणताच व्‍यवहार होत नाही.