आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Geetikas last letteropened ministers shameful truth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : गितीकाच्या 'सुसाईड नोट'ने फाडला मंत्री गोपाल कांडाचा बुरखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ 23 वर्षात यशाचे शिखर गाठलेल्या गितीका शर्माला शनिवारी आपल्या राहत्या घरात आत्महत्या करावी लागली. तिच्या घरच्यानी याचा कधीही विचार केला नसेल. सर्वसामान्य मुलीप्रमाणेच खूप मोठ-मोठी स्वप्ने पाहणारी गितीका अखेर आपणच केलेल्या चुका व दुस-याने फसवणूक केल्याने जग सोडून गेली. दरम्यान, गोपाळ कांडा यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले की, गीतिकाशी माझे संबंध होते. तसेच तिच्या कुटुंबियांशी माझे जवळचे संबंध होते. मात्र गीतिका आत्महत्या करेल, असे वाटत नव्हते. तिच्या आत्महत्येमुळे मलाही फार दु:ख झाले आहे.
वाचा तिची सुसाईड नोट...
हवाई सुंदरीची आत्महत्या, हरियाणाच्या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा