आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Came To Know After Her Marriage That Boy Is Gigolo

महिलांना \'सर्व्हिस\' देणारा बनला बड्या वकिलाचा जावई...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- 2010 मध्ये लखनौमध्ये झालेल्या एका हायप्रोफाईल विवाहसोहळा लखनौकरांनी अनुभवला होता. वर पक्ष हा यूपीतील एका बड्या अधिका-यांचे परि‍वार होता. तर, वधू पक्ष जाने-माने वकिलाचा परिवार होता. या विवाहसोहळ्याने तमाम वृत्तमानपत्रातील पेज थ्रीची जागा व्यापली होती. मात्र, एका वर्षाच्या आतच वधू पक्षाकडून हुंडाबळीची तक्रार आली.
लग्न झाल्यानंतर नवरदेव मुलाने व त्याच्या परिवाराने मुलीकडील घरच्यांना पाच लाख रुपये रोख आणि एक अलिशान गाडीसाठी दबाव वाढविला, असा आरोप करण्यात आला. लग्नाच्या वेळी सांगितले होते की, हा मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये आहे. ते ही खोटे निघाले. एवढेच नव्हे तर मुलगा फक्त इंटरमीडिएट पास आहे. तसेच मुलाने व त्याच्या घरच्यांनी खोटे शिक्षण सांगून एम. कॉम, एमबीए शिक्षण घेतलेल्या मुलीबरोबर लग्न केल्याचे उघड झाले. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा तर खळबळजनकच सत्य बाहेर आले. या मुलाचे अनेक मुलींशी संबंध असून, तो 'ज्यूगलो' म्हणून काम करतो व अनेक महिलांना 'सर्व्हिस' देतो, अशी माहिती उजेडात आली.
या मुलाचे अनेक मुलींबरोबरची छायाचित्रे सादर केल्यानंतर प्रथम सीजेएम यांनी व त्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी त्याला जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. या संबंधी मुलाचे वडिल अनुराग शुक्‍ला यांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण न्यायालयात आहे व त्याबाबत बोलणे उचित ठरणार नाही.
पुढे पहा काय आहे या प्रकरणाचे धागेदोरे.....