आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Student Stripped Searched By Teacher In West Benga

झडतीच्या नावाखाली सर्वांसमोर विद्यार्थिनीला केले विवस्त्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारासात, पश्चिम बंगाल - २४ परगणा जिल्ह्यातील गोपालनगर विद्यालयामध्ये एका शिक्षिकेने आठवीतील एका विद्यार्थिनीला वर्गात विवस्त्र केले. या विद्यार्थीनीवर वर्गातीलच एका विद्यार्थिनीचे पैसे चोरल्याचा आरोप करण्यात आला होता.

पिडीत मुलीचे वडील पवित्र मंडल यांनी गोपालनगर विद्यालयाच्या शिक्षीकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले, शिक्षिका रुपाली हिने माझ्या मुलीवर वर्गातीलच विद्यार्थिनीचे पैसे चोरल्याचा आरोप केला. एवढ्यावरच शिक्षिका थांबली नाही तर, तिने भर वर्गात माझ्या मुलीची झडती घेण्यासाठी तिचे कपडे उतरवले. या प्रकरणी भारतीय दंड विधान ३५४, ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुवाहाटीत अल्पवयीन मुलीला मारहाण करून केले बेअब्रू!
बालगुन्हेगारी झाली गंभीर, शहरात लहानग्यांनी केले खून, बलात्कार, विनयभंग...
विनयभंग करणारा शिक्षक गजाआड
विनयभंग करणार्‍या पोलिसाला महिलांनी बदडले