आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुप्रसादाने धन्य धन्य...

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिर्झापूर (उ.प्र.) - गुरु: साक्षात परब्रह्म या उक्तीनुसार अत्यंत श्रद्धापूर्वक गुरूंचा आशीर्वाद घेणारी ही महिला. मंगळवारी गुरुपौर्णिमेनिमित्त उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गुरू, महाराजांचा आशीर्वाद घेण्याची अशी परंपरा आहे. अशा प्रकारे गुरूंचा प्रसाद लाभल्यावर पापक्षालन होते आणि आयुष्यात सुख-शांती प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याच निष्ठेने गुरूंचा आशीर्वाद घेताना अत्यंत भावुक झालेली ही महिला.