आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाला (हरियाणा)- पामेला बॉर्ड्स एक भारतीय सुंदरी होती. जिने सन् 1982 मध्ये 'मिस इंडिया'चा किताब जिंकला होता. मात्र, या यशानंतर पामेलाच्या जीवनात मोठा बदल घडला आणि तिथेच तिची जिंदगी बरबाद झाली.
पामेला इंग्लंडमध्ये झालेल्या सेक्स स्कॅंडलमध्ये अडकली होती. जिच्यामुळे आपल्या देशाचे नावही खराब झाले होते. आज आम्ही तुम्हाला पामेलाच्या जीवनाबाबत आणि सेक्स स्कॅंडल्सबाबत सांगणार आहोत...
पुढे स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा कसी बनली पामेला मिस इंडिया आणि कशी अडकत गेली सेक्स स्कॅंडल्समध्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.